अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांना मिळणारी एवढी मदत

विदर्भ मराठवाडा सह राज्यात अतिवृष्टीने झालेली पिकाचे घराचे शेत जमिनीचे नुकसान प्रचंड आहे. Ndrf चे निकष  कालबाह्य झाले असल्याने सरकारने दुप्पट मदत जाहीर  केलेली आहे. त्यामुळे  3 हेक्टर पर्यंत जमीन असणाऱ्या शेतकऱ्यास 11200 एवढी मदत शासन देणार आहे.