या तारखेला येणार 12 वा हफ्ता

आता लाभार्थी शेतकऱ्यांना बाराव्या हप्त्याची प्रतीक्षा आहे. या हप्त्याचे पैसे ऑगस्ट ते सप्टेंबर दरम्यान

ट्रान्सफर होण्याची शक्यता आहे. कृषी मंत्रालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हा बारावा हप्ता 1

सप्टेंबरला देशभरातील शेतकऱ्यांच्या खात्यात ट्रान्सफर होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे

सरकारच्या वतीने e- kyc करण्याची अंतिम तारीख वाढवून 31 जुलै करण्यात आले आहे.