रेशन कार्डधारकांना लागली लॉटरी! आता गहू, तांदळासोबत ‘या’ वस्तूही मिळणार मोफत

23 लाख कुटुंबांना मिळणार लाभ

केंद्र सरकार तसेच राज्य सरकारकडून अनेक सुविधा नागरिकांना देण्यात येतात. अशातच आता  सरकार कमी किमतीत साखर आणि मीठ याशिवाय 23 लाख कुटुंबांना मोफत रेशन देण्याची योजना बनवत आहे.