नवीन राशन दुकानांसाठी या 14 जिल्ह्यात अर्ज सुरू असा करा अर्ज

नवीन राशन स्वस्त भाव दुकान चालविण्यास देण्यासाठी सध्या अमरावती या जिल्ह्याची जाहिरात प्रसिद्ध झाली असती पाहण्यासाठी खालील लिंक ओपन करा तसेच इतर 14 जिल्ह्यांची स्वस्त भाव धान्य दुकानासाठीची जाहिरात लवकरच प्रसिद्ध केली जाणार असून त्यासाठी आपण आपल्या स्थानिक पेपर रोज पाहावा किंवा तहसील अथवा जिल्हाधिकारी कार्यालय येथे चौकशी करावी.

नवीन राशन दुकानांसाठी या 14 जिल्ह्यात अर्ज सुरू

असा करा अर्ज