अगरबत्ती बनवण्यासाठी लागणारा कच्चा माल

 लागणार कच्चा माल अगरबत्ती बनवण्यासाठी आवश्यक असलेला कच्चा माल खालीलप्रमाणे आहे

• कोळशाची धूळ ( Charcoal Dust )

• पांढटा चिप्स पावडर ( White Chips Powder )

• चंदन पावडर ( Sandalwood Powder )

• झिगट पावडर ( Jigat Powder )

• बांबूची काडी ( Bamboo Stick ) .

• कागदाची बॉक्स ( Paper Box )

• पटफ्यूम ( Perfume )

• टेपिंग पेपर ( Wrapping Paper )