रोज ५० रुपये गुंतवून १ कोटी कसे मिळवू शकता

SIP चे गणित
जर तुम्ही दररोज पैशांची (mutual fund) बचत करीत आहात तर महिन्याला 1500 रुपये होतील. म्युच्युअल फंडचा (mutual fund) परतावा साधारण 12 ते 15 टक्क्यांपर्यंत असतो. या हिशोबाने जर 35 वर्ष दीर्घ काळापर्यंत तुम्ही गुंतवणूक (mutual fund) करीत असाल तर, 6.3 लाख रुपये जमा होतील. यावर 12.5 टक्क्यांच्या परताव्याच्या हिशोबाने गुंतवणूकीची वॅल्यू 1.1 कोटी रुपये होईल.

जर तुम्ही वयाच्या 30 व्या वर्षी गुंतवणूक (mutual fund) सुरू केली तर, तुमची गुंतवणूक (mutual fund) 5 वर्षे कमी होईल. 30 वर्षे दरमहिना 1500 रुपयांप्रमाणे गुंतवणूक (mutual fund) केल्यास 5.4 लाख रुपयांची गुंतवणूक होईल. या गुंतवणूकीची 30 वर्षानंतर वॅल्यू 59.2 लाख रुपये होईल. एकूण 5 वर्षाचा अवधी घटला तर तुम्हाला 40 लाखापर्यंत (mutual fund) नुकसान होऊ शकते.