घरावरील सोलर योजना मिळणार 90 टक्के अनुदान टीव्ही फ्रीज चालवता येणार अर्ज कसा व कोठे करावा

घरावरील सोलर योजना मिळणार 90 टक्के अनुदान

टीव्ही फ्रीज चालवता येणार अर्ज कसा व कोठे करावा

महागड्या विज बिलपासून सुटका करायची . मात्र यासाठी तुम्हाला आधी काही पैसे खर्च करावे लागतील . यानंतर तुम्हाला वीज बिलापासून मुक्ती मिळेल . सरकार ग्रीन एनर्जीलाही ( Green Energy ) प्रोत्साहन देत आहे आणि त्याअंतर्गत सौर पॅनेल बसवण्यासाठी अनुदान दिली जाणार आहे .