Ativrushti Yadi 2022 अतिवृष्टी नुकसान या 28 जिल्ह्याची लाभार्थी यादी आली;या तारखेला जमा होणार अतिवृष्टी नुकसान भरपाई
2022 मध्ये शेतकऱ्यांचे शेती पिकांचा अतिवृष्टीसह सततच्या पावसामुळे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं. याच्यासाठी काही प्रमाणामध्ये लाभार्थ्यांना निधीचे वितरण...