Ayushman Bharat: आयुष्यमान भारत योजनेंतर्गत यांना मिळणार ५ लाख रुपयांचा लाभ गावानुसार लाभार्थी यादी जाहीर पहा यादीत नाव

Ayushman Bharat

Ayushman Bharat : आयुष्यमान भारत योजना ची गावानुसार यादी जाहीर करण्यात आली आहे.आयुष्मान भारत योजना ही जगातील सर्वात मोठी आरोग्य विमा योजना आहे. जी पात्र असलेल्या प्रत्येक भारतीय कुटुंबाला 5 लाख रुपयांचे आरोग्य विमा संरक्षण प्रदान करते.सरकार-अनुदानीत वैद्यकीय विमा योजनांपैकी बहुतांशी फक्त 3 लाख रुपयांपर्यंत मर्यादा कव्हर देतात. गावानुसार लाभार्थी यादी पाहण्यसाठी तथापि, आयुष्मान भारत … Read more