Crop Insurance 2023 : केंद्र, राज्याचा ६२३ कोटींचा विमा हप्ता कंपनीकडे जमा;या 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणारा पिक विमा
Crop Insurance 2023:प्रधानमंत्री खरीप पीकविमा योजना २०२२-२३ मध्ये जिल्ह्यातील दहा लाख ५७ हजार अर्जदार शेतकऱ्यांनी भाग घेऊन सहा पिकांसाठी ६८ कोटी ३५ लाखांचा विमा हप्ता भरला होता. प्रधानमंत्री खरीप पीकविमा योजना २०२२-२३ (Kharif Crop Insurance Scheme) मध्ये जिल्ह्यातील दहा लाख ५७ हजार अर्जदार शेतकऱ्यांनी भाग घेऊन सहा पिकांसाठी ६८ कोटी ३५ लाखांचा विमा हप्ता (Crop … Read more