Tag: Ration Card numbar

Ration Card numbar:रेशन कार्ड नंबर ऑनलाईन कसा पाहायचा?

रेशन कार्ड(Ration Card numbar) नंबर ऑनलाईन शोधण्यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला mahafood.gov.in असं सर्च करायचं आहे.त्यानंतर महाराष्ट्र सरकारच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाची वेबसाईट (online) तुमच्यासमोर ओपन होईल.या वेबसाईटवर…