“या” तारखेला जमा होणार 13व्या हप्त्याचे 2000 रुपये

Pm Kisan 13th Installment Date

मित्रांनो पीएम किसान योजना या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 6000 वर्षाला जमा केले जातात आणि या योजनेचे आतापर्यंत 12 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये यशस्वीरित्या जमा केलेले आहेत. आणि शेतकरी आता तेरावा हप्ता खात्यामध्ये कधी जमा होईल याची वाट बघत आहेत त्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी घेऊन आलेला आहोत मित्रांनो पीएम किसान योजनेचा तेरावा ह हप्ता. शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 20 फेब्रुवारी 2023 ते 27 फेब्रुवारी 2023 या तारखेला जमा होणार आहे मित्रांनो माहिती आवडली असेल तर आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा.