कोणाला मिळणार योजनेचा लाभ

महाराष्ट्रातील खालील जिल्ह्यामध्ये हि योजना वगळली जाते.

योजनेमध्ये गाई म्हशी पालन यासाठी महाराष्ट्रातील काही जिल्हे वगळले जातात. अहमदनगर , सांगली , सातारा , कोल्हापूर हे जिल्हे योजनेसाठी वगळले जातात. शेळी मेंढी पालनासाठी मुंबई व मुंबई उपनगर उघडले तर महाराष्ट्रातील सर्व राज्यांमध्ये ही योजना राबविली जाते. Navinya Purna Yojana 2022-23

योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कसा करावा

शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही या योजनेसाठी तुमच्या जवळील महा-ई-सेवा केंद्र व आपले सरकार सेवा केंद्र मध्ये जाऊन अर्ज करू शकता.

अशी होणार लाभार्थी निवड

तुम्ही ऑनलाईन अर्ज केल्यानंतर तुमचे कागदपत्रांची सर्व पडताळणी केल्यानंतर जे अर्जदार या योजनेसाठी पात्र ठरतील. त्यांची अंतिम यात्रा 22 जानेवारी 2023 नंतर प्रसिद्ध करण्यात येईल. वैयक्तिक तयार केल्यानंतर त्यापुढे लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ सरकारकडून देण्यात येईल. अशाप्रकारे या योजनेची संपूर्ण प्रक्रिया राबवली जाणार आहे

खालील तक्ता काळजीपूर्वक वाचा

Navinya Purna Yojana 2022-23