anudan:राज्यात 19 जिल्ह्यात दुष्काळ जाहीर, मिळणार हेक्टरी 25 हजार हजार, येथे पहा जिल्ह्यांची यादी

anudan राज्यात दुष्काळी परिस्थिती पाहता राज्यात दुष्काळ जाहीर झाला असून महसुल मंडळ निहाय शेतकऱ्यांना मिळणार 22500

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

रुपये पर्यंत मदत थेट शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केली जाणार आहे यासाठी कोणते शेतकरी पात्र असणार आहेत ते आपण जाणून घेणार

आहोत.

दुष्काळ जाहीर झालेल्या शेतकऱ्यांची यादी चेक करा

आपले नाव पहा

राज्यातील दुष्काळी परिस्थिती पाहता जाहीर केलेल्या ४० तालुक्यांव्यतिरिक्त उर्वरित ७५ टक्केपेक्षा कमी पाऊस झालेल्या १०२१ महसुली

मंडळामध्ये देखील दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे. या मंडळामध्ये दुष्काळग्रस्तांना देण्यात येणाऱ्या सर्व सवलती लागू

होणार आहेत असा निर्णय मदत, पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या

९ नोव्हेंबरच्या बैठकीत घेण्यात आला आहे. याबाबतचा शासन निर्णय महसूल व वन विभागाने आज दि.१० नोव्हेंबर रोजी निर्गमित केला आहे.

तुमच्या बँक खात्यात ₹ 4000 जमा झाले आहे, यादीत नाव पहा
केंद्र शासनाच्या निकषाप्रमाणे ४० तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला. मात्र राज्यातील उर्वरीत तालुक्यातील महसुली मंडळामध्ये जून ते सप्टेंबर २०२३ या कालावधीत पर्जन्यमानाची कमी लक्षात घेता सरासरी पर्जन्याच्या ७५ टक्के पेक्षा आणि ७५० मिमी पेक्षा कमी पाऊस पडलेला आहे असा निकष लक्षात घेऊन १०२१ महसूली मंडळामध्ये दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे.

यादीत नाव पहा
दुष्काळग्रस्तांना देण्यात येणाऱ्या जमीन महसूलात घट, पिक कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीस स्थगिती, कृषी पंपाच्या वीजबिलात ३३.५ टक्के सूट, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या शुल्कात माफी, रोहयोअंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता, आवश्यक तिथे पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी टँकर्सचा वापर, टंचाई जाहीर केलेल्या गावात शेतकऱ्यांच्या शेतीच्या पंपाची वीज जोडणी खंडित न करणे या सवलती १०२१ महसुली मंडळामध्ये लागू करण्यात येणार आहेत. दुष्काळ कालावधीत संपूर्ण उपाययोजना तातडीने करण्यासाठी सर्व अधिकार या समितीला देण्यात आलेले आहेत, असे शासन निर्णयात नमूद आहे.

बुलढाणा जिल्हा आणि जालना जिल्हा प्रमाणेच बीड जिल्ह्यासाठी सुद्धा पिक विमा जाहीर झालेला असून यासाठी 64 गावे पात्र ठरविण्यात आलेली आहे. तर अनिवार्य संख्या ही 48 आलेली आहे. त्याचबरोबर विदर्भातील यवतमाळ या जिल्ह्यामध्ये सुद्धा पिक विमा साठी गाव पात्र ठरलेले आहेत या जिल्ह्यात एकूण 161 गाव पिक विमा साठी पात्र ठरलेले आहे तर येथील आणेवारी ही 47 आलेली आहे. anudan

 

वरील जिल्हा प्रमाणेच नाशिक मध्ये सुद्धा काही गावे पिक विमा साठी पार्ट ठरलेली असून नाशिक जिल्ह्यातील गावांची संख्या ही 91 आहे. येथे अनिवार्य संख्याही 47 इतकी आलेली असून, अकोला जिल्हा सुद्धा पिक विमा साठी पात्र ठरलेला आहे अकोला जिल्ह्यामध्ये 143 गावे पात्र ठरलेली आहे. कोल्हापूर जिल्ह्याचा विचार केला असता कोल्हापूर जिल्ह्यात 73 गावे ही पिक विमा साठी पात्र हरवण्यात आलेली आहे.anudan

राज्यात 21 जिल्ह्यात दुष्काळ जाहीर, मिळणार हेक्टरी 35 हजार हजार, येथे पहा जिल्ह्यांची यादी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *